नागरिक सेवा
विधी विभाग

:

:

:

:

विधी विभाग हे कोल्हापूर महानगरपालिकेचे महत्वाचे विभाग आहे. सदर विभागाची कामाबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. मा. कामगार न्यायालय, मा. औद्योगिक न्यायालय, मा. जिल्हा सत्र न्यायालय, मा. ग्राहक संरक्षण न्यायालय, मा. उच्च न्यायालय तसेच मा. सर्वोच्च न्यायालय येथील कोल्हपुर महानगरपालिकेचे वतीने न्यायालयीन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

२. महानगरपालिका अंतर्गत विविध विभागातील प्रकल्प, विकास कामे, विविध करारपत्र, रेखांकन संबंधी दावे, अधिकारी व कर्मचारी संबंधी दावे, इ. बाबत विधी अभिप्राय देणे.

माहिती लवकरच प्रदर्शित होईल
माहिती लवकरच प्रदर्शित होईल