मुख्यपृष्ठ

छोडकर सारे काम ! चलो करे मतदान !! *** लोकशाही हाय आधार, कोणतेही मत घालवू नका बेकार. *** सर्वांची आहे ही जाबाबदारी, मत देणार सर्व नर-नारी. *** मतदानासाठी वेळ काढा, आपली आपली जबाबदारी पार पाडा. *** निर्भय होऊन मतदान करा. देशाचा सन्मान करा. *** सोडा सारे कामधाम. मतदान करणे पहिले काम. ************ ना जातीवर ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर. *** आधी मतदानाचे नंदनवन, नंतर सेवेचे आनंदवन. *** चला मतदान करू या. देशाची प्रगती घडवूया. *** चला मतदान करू या. लोकशाही रुजुवूया, या देशाचा लौकिक वाढवूया, तिरंगा झेंडा मानाने फडकवूया. *** आध्य कर्तव्य भारतीयांचे, पवित्र कार्य मतदानाचे. *** लोकशाहिचा सुदिन आहे, आज मतदानाचा दिन आहे. *** प्रगती करायची देशाची, मतदार राजा निवड कर योग्य त्या व्यक्तीची. *** मत आहे आमचा अधिकार, कधीही करू नका त्याला बेकार. *** जागृत नागरिक होऊया, अभिमानाने मत देवू या. *** १८ वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार. *** चला चला मतदान करू. जनहिताचे शासन निवडून आणू. *** नवे वारे नवी दिशा, मतदानच आहे उद्याची आशा. *** Say yes to Vote. No to "Note"