मुख्यपृष्ठ
अ. क्र. भरतीची सूचना तारीख
1 जाहीर नोटिस - कुत्रा निरबीजीकरण केंद्र येथे केस बेसिसवर एक पशूवैधयकीय डॉक्टर नेमणूक करणेबाबत 25-10-2023
2 जाहीर प्रसिद्धीकरण - यशवंतराव चव्हाण कॉलेजकडील रिक्त असलेल्या प्राचार्य पदावर नियमित प्राचार्य नेमणुकीबाबत 05-10-2023
3 जाहीर प्रसिद्धीकरण - सक्षम मुलाखती (walk in interview) - यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर संस्थेमध्ये चालू शैक्षणिक वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर (CHB) अध्यापक पदांची पदभरती 27-09-2023
4 जाहीर सूचना - पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मुलाखत प्रक्रिया तात्पुरती स्थगित करणेबाबत प्रसिद्धीपत्रक 16-05-2023
5 जाहीर सूचना - कोल्हापूर महानगरपालिका आस्थापनावरील सार्व. बांधकाम विभाग व शहर पाणी पुरवठा विभागाकडील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी ठोक मानधन करार तत्वावर भरती - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. 02-05-2023
6 जाहीर सूचना - यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज संस्थेमध्ये केवळ तात्पुरते स्वरुपात तासिका तत्वावर (CHB) अध्यापक पदे भरणेबाबत 14-04-2023