नागरिक सेवा
विद्युत विभाग

:

:

:

:

कोमनपा विद्युत विभागामार्फत खालीलप्रमाणे कामकाज करणेत येते.

1) कोमनपा विद्युत विभागाकडील वीज देयका संबंधीची (स्ट्रीट लाईट इतर सर्व) कामकाज करणे.

2) कोल्हापूर शहराअंतर्गत असणारे सर्व उद्याने, स्मशानभुमी, कोल्हापूर शहरातील स्ट्रीट लाईट, हायमास्ट, कोमनपाचे सर्व रुग्णलाये, मनपा मुख्य इमारत, विभा कार्य क्र.1 ते 4 कडील फायर स्टेशन, भाजी मार्केट शुटींग रेंज,अन्य आयत्या वेळी येणारी कामे, सार्वजनिक गणपती उत्सव तसेच प्रशासकीय इमारत याठिकाणी विद्युत विभागाशी निगडीत असणारे कामाकाजकरिता तसेच अन्य आयत्या वेळी उद्भवणारी येणारी विद्युत विषयी कामे, निवडणुक मतदान केंद्रावरती लाईटची व्यवस्था करणे इ.

माहिती लवकरच प्रदर्शित होईल
माहिती लवकरच प्रदर्शित होईल