नागरिक सेवा
भांडार विभाग

:

:

:

:

भांडार विभाग

  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांना कार्यालयीन कामकाजाकरीता लागणारी स्टेशनरी, रजिस्टर, पावती पुस्तके, चलनी पुस्तके, विविध फॉर्मस् इत्यादी साहित्य निरनिराळया साईजमध्ये छपाई करणेबाबत वाषिक ठेकेदार निश्चित करणे विभागाच्या मागणीप्रमाणे साहित्य पुरविणे.
  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागाकडील चतुर्थ श्रेणी कायम कर्मचारी इतर पात्र कर्मचारी यांना गणवेश अंतर्गत साहित्य खरेदी करणेबाबत वार्षिक ठेकेदारी / कोटेशन प्रक्रिया राबविणे मागणीप्रमाणे साहित्य पुरविणे.

 

भांडार विभाग कामकाज सर्वसाधारण माहिती

  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांना कार्यालयीन कामकाजाकरीता लागणारी स्टेशनरी ऐटम, प्रिटींग स्टेशनरी, किंमती बुके इतर साहित्य खरेदी करणे मागणीप्रमाणे देणे.
  • ..पा. स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांना युनिफॉर्मसाठी लागणारे कापड, साडया, ब्लाऊज पीस, घोंगडे, रेनकोट, गमबुट, ट्रॅकसूट इत्यादी वस्तू निविदा/कोटेशन मागवून खरेदी करणे वितरीत करणे.
  • वरील साहित्य खरेदी करणेकामी प्रशासकीय मंजूरी नंतर निविदा/ कोटेशन मागविणे, नमुना पसंत करणे त्यानुसार खरेदी करुन वितरीत करणे.
  • खरेदी साहित्याचे वर्गीकरण करुन साठा पडताळणी करणे, रजिस्टरमध्ये नोंद घेऊन जमा-खर्च हिशेब ठेवणे.
  • खरेदी करणेत आलेल्या मालाची देयके तयार करुन पेमेंटसाठी लेखापरीक्षण विभागाकडे सादर करणे.
  • ..पा. च्या आयोजित समारंभाचे अनुषंगाने साहित्य देणेबाबत कार्यवाही पार पाडणे.

विभागनिहाय खरेदी करुन पुरविणेत येणाऱ्या साहित्यांची यादी

.नं.

साहित्याचे नांव

संबंधित विभाग

1

सादिलवार स्टेशनरी

सर्व विभाग

2

संगणक स्टेशनरी

सर्व विभाग

3

प्रिटींग स्टेशनरी

सर्व विभाग

4

निळया साडया ब्लाऊज पीस खरेदी

स्त्री : आरोग्य झाडू , सफाई कामगार, ..डी., बागा कामगार, ऑफीस शिपाई

5

सफेद साडया ब्लाऊज पीस खरेदी

आया आया कम स्वीपर

6

टेरीकॉट खाकी कापड

पुरुष : आरोग्य झाडू , सफाई कामगार, ..डी., बागा कामगार, ऑफीस शिपाई, अग्निशमन कर्मचारी वाहनचालक

7

टेरीकॉट सफेद कापड

रुग्णालयाकडील कर्मचारी, मा. अधिकारी पदाधिकारी यांचे कार्यालयातील वाहनावरील कर्मचारी

8

टेरीकॉट निळे कापड

वर्कशॉपकर्मचारी

9

स्त्री पुरष चप्पल

झाडू, सफाई, पवडी, बागा, रुग्णालयाकडील

कामगार, ऑफीस शिपाई

10

सॅन्डल

ऑफीस पुरुष शिपाई कचरा ट्रकवर काम करणारे कामगार, वॉर्डबॉय

11

ब्लॅक ब्राऊन बूट

वाहन चालक, वॉचमन, मुकादम, आरोग्य निरीक्षक,

अग्निशमन वर्कशॉपकडील कर्मचारी

12

उलन जर्शी

अग्निशमन वाहन चालक, पहारेकरी, आरोग्य निरीक्षक, विद्युत कर्मचारी

13

रेनसूट

वाहन चालक, पहारेकरी, अग्निशमन कर्मचारी

सर्व अभियंते

14

कंबल (ब्लँकेट)

आरोग्य, पवडी, बागा वर्कशॉप कर्मचारी

15

गौरव चिन्हे, स्मृती चिन्हे

समारंभाचेवेळी मागणीनुसार

16

को...पा. डायरी

मा. सदस्य, मा. अधिकारी स्वीय सहाय्यक, पत्रकार, जिल्हयातील मा. खासदार, आमदार यांना देणेकरीता

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल
विभागाची संरचना