नागरिक सेवा
उद्यान विभाग

:

:

:

:

कोल्हापूर महानगरपालिका उद्यान विभागाची माहिती

कोल्हापूर महानगरपालिका मालकीची लहान मोठी 54 उद्याने असून सदर उद्यानांची देखभाल दुरूस्ती, साफ-साफाई करणे, वृक्षारोपण करून संगोपन करणे इ. कामे उद्यान विभागाकडून केली जातात. सदरील अनुषंगिक कामे करणेकामी आवश्यक लागणारे साहित्य खरेदी करावी लागतात.

 

जुन्या बगिचांची जोपासना व नवीन बागांच्या विकासाची कामे उद्यान विभागाकडे असतात. उद्यान विभागाकडून दरवर्षी शहरात नवीन झाडे लावण्यात येतात. उद्यान विभागातर्फे कोल्हापूर महानगरपालिका हद्दी अंतर्गत विविध उद्यानांची देखभाल दुरुस्तीचे काम करणेत येते. विविध सार्वजनिक उद्यानामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी बसविण्यात आली आहेत.

कोल्हापूर शहरातील वृक्ष गणनेचे काम पुर्ण झालेले आहे. आज अखेर 565315 वृक्षांची गणना करणेत आली आहे.  उद्यानाचे एकुण क्षेत्र 295315 चौ.मी. इतके आहे.

 

  • नविन विकसीत केलेली उद्याने  त्यांची नावे :- टेंबलाई उद्यान, त्रिमुर्ती उद्यान, चंबुखडी उद्यान, पुईखडी उद्यान, छत्रपती पार्क इत्यादी.

 

 

कोल्हापूर महानगरपालिका उद्यान विभागाची कार्ये

  • इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला देणेकामी नवीन बांधकामाच्या ठिकाणी वृक्ष लागवडी संदर्भात नाहरकत दाखला देणे.
  • कोल्हापूर महानगरपालिका मालकीचे उद्यानांची दैनंदिन देखभाल-दुरुस्ती करणे.
  • महाराष्ट्र (नागरी) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ ची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये करणे. 
  • कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक वृक्षतोड व फांद्यातोड, बांधकाम बाधित वृक्षतोड व फांद्यातोड करणेस वृक्षप्राधिकरण समितीची मान्यता घेऊन परवानगी देणे. 
  • कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विनापरवाना वृक्षतोड अथवा फांद्यातोडबाबत दंड व शास्ती करणे. 
  • कोल्हापूर शहरामध्ये वृक्षारोपण करणे तसेच वृक्षांचे संवर्धन व जतन करणे.

 

सार्वजनिक उद्यानांची यादी

अ.क्र.

उद्यानांचे नाव

पत्ता

1

पदपथ उद्यान

वॉर्ड, रंकाळा अंबाई टँक, कोल्हापूर

2

रंकाळा तलाव उद्यान

वॉड, रंकाळा  परिसर.

3

रंकाळा चौपाटी उद्यान

वॉड, रंकाळा  परिसर.     

4

छ. शाहु स्मृती उद्यान

वॉर्ड, जुना वाशी नाका

5

पद्माराजे पार्क उद्यान

वॉर्ड, रंकाळा परिसर राधानगरी रोड, रंकाळा तलाव पुर्व बाजू

6

वरूणतीर्थ उद्यान

वॉर्ड, वरूणतीर्थ, शिवाजी पेठ.

7

छ. शहाजी उद्यान

वॉर्ड, शहाजी वसाहत, टिंबर मार्केट.

8

नाळे कॉलनी उद्यान

वॉर्ड, नाळे कॉलनी.

9

फुलेवाडी उद्यान

वॉर्ड, दत्तमंदिर जवळ, फुलेवाडी.

10

अंबाई स्विमिंग टँक उद्यान

वॉर्ड रंकाळा परिसर

11

ताराराणी उद्यान

बी वॉर्ड, रेसकोर्स, संभाजी नगर

12

शेळके उद्यान

बी वॉर्ड, शाहू बँक जवळ, मंगळवार पेठ

13

बेलबाग उद्यान

बी वॉर्ड, मंगळवार पेठ, बेलबाग.

14

पद्मावती उद्यान

बी वॉर्ड, जयप्रभा स्टुडिओ जवळ, मंगळवार पेठ

15

मंगेशकर उद्यान

बी वॉर्ड, मंगेशकर नगर

16

नेहरू बालोद्यान

बी वॉर्ड,न्यू महाव्दार रोड

17

चिमासो उद्यान

सी वॉर्ड, जिल्हा न्यायालयाजवळ, चिमासो चौक.

18

दादासो शिर्के उद्यान

सी वॉर्ड, सिध्दार्थनगर कमान जवळ

19

ब्रम्हपूरी पिकनिक सेंटर

डी वॉर्ड, शिवाजी पुलाजवळ, कोल्हापूर.

20

वेल्हाळ उद्यान

डी वॉर्ड, वेल्हाळ पॅसेज, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

21

छत्रपती शाहू उद्यान

डी वॉर्ड, गंगावेश कोल्हापूर.

22

धुण्याची चावी स्मृती उद्यान

डी वॉर्ड, दुधाळी, कोल्हापूर.

23

कोकणे मठ उद्यान

डी वॉर्ड, पाण्याच्या टाकीजवळ, शनिवार पेठ, कोल्हापूर.

24

राजाराम हॉल उद्यान

वॉर्ड, राजारामपूरी 1 ली गल्ली, कोल्हापूर.

25

जयप्रकाश नारायण उद्यान

ई/ 24 बागल चौक, शाहूपूरी, कोल्हापूर.

26

कोटीतीर्थ उद्यान

/39 कोटीतीर्थ तलाव जवळ, कोल्हापूर.

27

हुतात्मा पार्क उद्यान

/38 गोखले कॉलेज जवळ, उद्यमनगर, कोल्हापूर

28

स्मृतीवन

वॉर्ड, माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर

29

हुतात्मा स्मारक उद्यान

वॉर्ड, सागरमाळ, रेडयाची टक्कर जवळ, कोल्हापूर

30

राणी लक्ष्मीबाई उद्यान

वॉर्ड, प्रतिभानगर, कोल्हापूर

31

सम्राटनगर उद्यान

वॉर्ड, सम्राटनगर कॉलनी

32

नानासो गद्रे उद्यान

वॉर्ड, शिवाजी पार्क, कोल्हापूर

33

रूईकर टॉवर उद्यान

वॉर्ड, रूईकर कॉलनी, कोल्हापूर

34

रूईकर नर्सरी

वॉर्ड, रूईकर कॉलनी ग्राउंड जवळ, कोल्हापूर

35

साळोखे उद्यान

वॉर्ड, रूईकर कॉलनी मेन रोड जवळ, कोल्हापूर

36

रूईकर ओपन स्पेस

वॉर्ड, रूईकर कॉलनी मेन रोड जवळ, कोल्हापूर

37

मुक्त सैनिक उद्यान

वॉर्ड, मुक्त सैनिक वसाहत, मेन रोड जवळ, कोल्हापूर

38

इंदिरा बालोद्यान

वॉर्ड, विक्रमनगर, टेंबलाईवाडी

39

टेंबलाई उद्यान

वॉर्ड, टेंबलाई मंदिराजवळ

40

महावीर उद्यान

वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर

41

ताराबाई पार्क उद्यान

वॉर्ड, ताराबाई पार्क सासने ग्राउंड, कोल्हापूर.

42

आयुक्त निवास उद्यान

वॉर्ड, ताराबाई पार्क, को.

43

नाना नानी पार्क

वॉर्ड, ताराबाई पार्क, पितळी गणपती जवळ, को.

44

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान

वॉर्ड, हनुमान तलाव, कसबा बावडा, कोल्हापूर

45

श्रीराम उद्यान

वॉर्ड, क. बावडा, राम सोसायटी जवळ, कोल्हापूर

46

हनुमान बालोद्यान

वॉर्ड, लाईन बझार, हनुमान मंदिर, कोल्हापूर

47

लाल बहाद्दुर शास्त्री उद्यान

वॉर्ड, सदर बझार, कोल्हापूर

48

रमणमळा स्विमींग टँक उद्यान

वॉर्ड, रमणमळा शेजारी, कोल्हापूर

49

शाळा नं. 10

वॉर्ड, सदर बाजार, कोल्हापूर

50

चव्हाण ओपनस्पेस

वॉर्ड, सरलष्कर पार्क, कोल्हापूर

51

खर्डेकर ओपनस्पेस

वॉर्ड, सरलष्कर पार्क, कोल्हापूर

52

डफळे कपाउंड

वॉर्ड, नागाळा पार्क, डफळे इस्टेट, कोल्हापूर

53

महाराष्ट्र उद्यान

वॉर्ड, नागाळा पार्क, बेरी बंगल्या मागे, कोल्हापूर

54

महालक्ष्मी उद्यान

बी/वॉर्ड महालक्ष्मी मंदिर जवळ

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल