नागरिक सेवा
नगरसचिव विभाग

:

:

:

:

नगरसचिव विभागा अंतर्गत कामकाजाबाबत माहिती:

  • मा. महासभा, स्थायी समिती, परिवहन समिती, महिला  बालकल्याण समिती  इतर सभांचे आयोजन करणे.
  • मा. महासभा, स्थायी समिती सभा, परिवहन समिती सभा, महिला  बालकल्याण समिती   इतर सभामधील प्रस्ताव  मा. सदस्यांनी सुचित केलेले प्रस्तावावर ठराव करून प्रशासनाकडे जरूर त्या कार्यवाहीसाठी पाठविणे.
  • मा. महापौर, उप-महापौर स्थायी, परिवहन, प्राथमिक शिक्षण समिती, महिला  बालकल्याण, विभागीय कार्यालय समितीचे सभापती / उप-सभापती   यांची निवडणूक घेणे, तसेच समितीमधील सदस्य यांच्या निवडीसाठी सभा बोलाविणे.

 

 

अधिसभेचे नांव

समितीचे

सदस्य

समितीचे उददीष्टे

किती वेळा

घेणेत येते

सभा

जनतेसाठी खुली

आहे /नाही

1

सर्वससाधारण सभा

81 + 5 = 86

5 स्वीकृत

धोरणात्मक  इतर निर्णय घेणे

महिन्यांतुन किमान

एक वेळ

आहे

2

स्थायी समिती सभा

16

आर्थिक  ईतर निर्णय घेणे

आठवडयातुन एक वेळ

नाही

3

महिला  बालकल्याण समिती

9

शहरातील होतकरू आर्थिक दुर्बल महिलासाठी स्वयंपुर्ण कार्यक्रम आयोजित करणे

महिन्यांतुन एक वेळ

नाही

4

परिवहन समिती

13

के एम टी उपक्रमाबाबत कार्यवाही  अंमलबजावणी नियंत्रण करणे

15 दिवसातुंन एकदा

नाही

 

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल
माहिती लवकरच प्रदर्शित होईल