नागरिक सेवा
शहर अभियंता/सार्वजनिक बांधकाम विभाग

:

:

:

:

शहर अभियंता यांचे अंतर्गत येणारे विभाग     

 •    शहर अभियंता प्रधान कार्यालय.
 •    प.व.डी. प्रकल्प विभाग.
 •    प.व.डी अकौंट.
 •    विभागीय कार्यालय क्र. 1 ते 4
      • वरुणतिर्थ वेश, गांधी मैदान.
      • छ.शिवाजी मार्केट.
      • बागल मार्केट, राजारामपुरी.
      •  छ.ताराराणी मार्केट, कावळा नाका.
 •  सार्वजनिक बागा.
 •  विद्युत विभाग.
 •  अतिक्रमण निर्मुलन विभाग         
 •  टेलिफोन विभाग

 

रस्त्यांची लांबी व रुंदी

प्रकार व पृष्ठभाग यानुसार रस्त्यांची लांबी सन-2022-23     (लांबी कि.मी.मध्ये)

अ.क्र.

बाब

इतर

एकूण रस्त्यांची लांबी

1

सिमेंट काँक्रीट

 

म.न.पा.

88.02

88.02

2

डांबरी

 

 म.न.पा.

841.11

841.11

3

खडीचे

 

म.न.पा.

93.33

93.33

4

इतर

 

म.न.पा.

30.59

30.59

5

एकूण लांबी

 

म.न.पा.

1053.05

1053.05

 

 

कोल्हापूर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकल्प विभागामार्फत खालील कामकाज पार पाडले जाते.

 

 • शासन स्तरावरील विविध याजने अंतर्गत 4 विभागीय कार्यालयामार्फत समन्वय साधुन प्रस्ताव तयार करणे. सविस्तर प्रकल्प आराखडे,  अंदाजपत्रके प्रकल्प अहवाल शासनास सादर करणे. अनुदान प्राप्त करुन घेणेत येऊन प्रकल्प विकसीत केले जातात. (महाराष्ट्र सवुर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) (राज्यस्तर), लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा, रस्ते अनुदान, आमदार/खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, मुलभुत सोयी सुविधा अनुदान, वैशिष्टय पुर्ण योजना, नाविन्य पुर्ण योजना, केंद्र शासनाकडील खेलो इंडिया योजना)
 • कोल्हापूर शहरा अंतर्गत वाहतुक विनिमयासाठी शहर वाहतुक नियंत्रण शाखेशी समन्वय साधुन आवश्यक त्या सोयी-सुविधा उपाय-योजना उपलब्ध करुन देणेत येतात.
 • मनपा स्व:मालकीच्या व्यापारी आर्थिक महत्व असणाया मिळकती पी.पी.पी. तत्वानुसार व्यापारी संकुले विकसीत करणे महानगरपालिकेस आर्थिक स्त्रोत निर्माण करणे या करीता मा.आयुक्तसो यांचे अध्यक्षतेखाली पीपीपी कक्ष तयार करणेत आले आहे.
 • शहर सौदर्यकरण प्रकल्पा अंतर्गत वाहतुक आयलँड, ओपन स्पेस इ. महासभेच्या धोरणानुसार आराखडे तयार करणे लोकसहभातुन विकसीत करणे. (CSR)
 • कोल्हापूर शहरतील पुरातन ऐतिहासीक वास्तुंचे जतन संवर्धन करणे.

 

विभागीय कार्यालयांची कार्यपध्दती

 • नागरिकांचे आलेले अर्ज जागेवर जाऊन पाहणी करणे व त्या अनुषंगाने त्यावर कारवाई करणे.
 • भागातील मा. सदस्य यांचे बरोबर फिरती करुन जागा पाहणी करून अंदाजपत्रक करणे, टेंडर प्रक्रीयेनंतर, दर पृथ्थकरण करून टेंडर मंजुरी करणे, शिफारस करणे व सदर मंजुर झालेली कामे ठेकेदार यांना जागेवर दाखवून पुर्ण करुन घेणे कामाची मोजमापे घेणे व मापन पुस्तिकामध्ये नोंद करुन देयके मंजुरीसाठी सादर करणे.
 • लोकशाही दिन, आपले सरकारपोर्टल वरील तक्रारी निर्गत करणे. 
 • माहिती अधिकारातील कामे पाहणे व माहिती उपलब्ध करुन देणे.
 • एम.सी.आर कामे, शासनाकडुन आलेली कामे, तारांकित अतारांकित प्रश्नाची निर्गती काम करणे.
 • धोकादायक इमारती पाहणी करून कारवाई करणे.
 • मा. सदस्य यांची दैनंदिन कामे - रस्ते पॅचवर्क, खरमाती उठाव, बाजुपटटी करणे, चाची मारणे व पावसाळयाची पुर नियंत्रण कामे व आपत्ती व्यवस्थापन कामे करणे.
 • महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय) कामे कार्यवाही करणे.
 • ऑनलाईन, टोल फ्रि तक्रारी निर्गत करणे.
 • सार्व. शौचालये, मुतारी, बागा, शाळा इमारती व हॉल, दवाखाने देखभाल दुरुस्ती करणे.
 • मैदाने भाडेने देणे, मंडप उभारणीबाबत भाडे भरुन घेणे.

 

सार्वजनिक बांधकाम विभाग (पवडी) तर्फे करणेत येणारी कामे

अ.क्र.

कामाचा तपशील

संपर्क अधिकारी

1.

रस्त्याचे खडडे भरणे.

संबंधित उप-शहर अभियंता

2.

रस्त्याचा काही भाग दुरूस्त करणे.

3.

रस्त्यावरील खडी, वाळु, खरमाती उचलण्याबाबत संबंधित मालकांना नोटीस देणे.

4.

मालकाने खडी, वाळु, खरमाती न उचलल्यास मनपात उचलणे करणेत येउून रक्कम संबंधित मालकांकडुन वसुल करणे.

5.

किरकोळ स्वरूपाची कामे (उदा. गटरदुरूस्ती वगैरे)

 विभागवार वॉर्ड ऑफिसेस

अ.क्र.

वॉर्ड ऑफिसेस

1.

विभागीय कार्या. क्र. 1, गांधी मैदान, शिवाजी पेठ, कोल्हापूर

2.

विभागीय कार्या. क्र. 3 रा मजला छत्रपती शिवाजी महाराज मार्केट इमारत, कोल्हापूर

3.

विभागीय कार्या. क्र. 3,जगदाळे हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर

4.

विभागीय कार्या. क्र. 4, ताराराणी मार्केट, कावळा नाका, ई वॉर्ड, कोल्हापूर

 

 

माहिती लवकरच प्रदर्शित होईल
ठेकेदार नोंदणी - सन २०१८ ते सन २०२१ मार्च अखेर