नागरिक सेवा
नगररचना विभाग

:

:

:

:

 • मंजूर विकास योजनेमधील म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदलाचे प्रस्ताव सादरकरणे, विकास योजनेसंबंधी सर्व पत्रव्यवहार पाहणे.
 • सुधारित भूसंपादन अधिनियम २०१ नुसार मंजूर विकास योजना मधील सार्वजनिक प्रयोजनार्थ आरक्षित जमिनीच्या भूसंपादन प्रस्ताव सादर करणे व पूर्तता करून घेणे.
 • सा.प्र./रवका/वशि-१/३६१४/२०२१, दि. १८/०३/२०२१ रोजीचे आदेशान्वये कोल्हापूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व वॉर्डमधील ० ते १००० चौ.मी. पर्यंतचे बांधकाम परवाना मंजुरीचे व २०० चौ.मी. पर्यंतचे भोगवटा प्रमाणपत्र देणेचे अधिकार उपशहर रचनाकार यांना प्रदान करणेत आलेले आहेत.
 • सा.प्र./रवका/वशि-१/४१५/२०२२, दि. ३०/०५/२०२१ रोजीचे आदेशान्वये कोल्हापूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व वॉर्डमधील १००१ ते ४००० चौ.मी. बांधकाम क्षेत्रातील बांधकाम परवानगी व सर्व भोगवटा प्रमाणपत्र तसेच ० ते १००० चौ.मी. पर्यंतच्या क्षेत्रफळाचे भूखंड क्षेत्राचे मर्यादेत रेखांकन व अंतिम रेखांकन परवानगी देणेचे अधिकार सहा. संचालक नगररचना यांना प्रत्यायोजित करणेत आलेले आहेत.
 • सा.प्र./रवका/वशि-१/४१५/२०२२, दि. ३०/०५/२०२१ रोजीचे आदेशान्वये कोल्हापूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व वॉर्डमधील ४००१ ते ५००० चौ.मी. पर्यंतच्या क्षेत्रफळाचे भूखंडावरील बांधकाम परवानगी देणे व १००१ चौ.मी.  ते २००० चौ. मी. पर्यंतच्या क्षेत्रफळाचे भूखंड क्षेत्राचे मर्यादेत रेखांकन व अंतिम रेखांकन परवानगी देणे.
 • तसेच ५००१  चौ.मी. बांधकाम क्षेत्रावरील क्षेत्राचे बांधकाम परवाना प्रस्ताव व २००१ चौ.मी. क्षेत्रावरील क्षेत्रफळाचे भूखंड क्षेत्राचे मर्यादेत रेखांकन व अंतिम रेखांकन परवानगी प्रस्ताव मंजुरीसाठी मा. आयुक्त यांचेकडे सादर करणे.
 • टीडीआर खर्ची टाकणे, पेडअप एफएसआय (अधिमूल्य भार आकारून) प्रस्ताव मा. आयुक्त यांचेकडे सादर करणे. टीडीआर निर्माण करणेचे प्रस्ताव, समावेशक आरक्षण, विकास परवाना देणेचे प्रस्ताव मा. अति. आयुक्त यांचेमार्फत मा. आयुक्त यांचेकडे सादर करणे.
 • कोल्हापूर शहरातील जमिनीचे तात्पुरते / अंतिम रेखांकन प्रस्ताव मा. आयुक्त यांचेकडे मंजुरीसाठी सादर करणे.
 • भूखंड एकत्रीकरण/ विभाजनास मंजुरी देणे.
 • हस्तांतरणीय विकसन हक्क (टि.डी.आर.)  समावेशक आरक्षणा अंतर्गत चे मोबदल्यात मंजुर विकास योजनेतील सार्वजनिक प्रयोजनार्थ आरक्षीत जमिनी महानगरपालिकेच्या ताब्यात घेणे.
 • नॉन डि.पी. चे प्रस्ताव तडजोडीने संपादन करणे, महानगरपालिका जमिनीचे मुल्यनिर्धारण करणे.
 • महाराष्ट्र प्रादेशिक  नगररचना अधिनियम 1966 मधील नगरचना तरतुदी नुसार कार्यवाही करणे
 • अ) कलम 49  127 अन्वये  देेणेत आलेल्या खरेदी सुचनेवर कार्यवाही करणे.
 • ब) कलम 52, 53, 54 अन्वये अनधिकृत बांधकामावर करावयाच्या कार्यवाही संबंधाने मार्गदर्शन करणे/कार्यवाही करणे
 • संपुर्ण विभागीय कार्यालय क्र. 1, 2, 3  4 चे माहिती अधिकार अधिनियम 2005  सेवा हमी कायदा या करीता जन माहिती अधिकारी म्हणून काम करणे. माहिती अधिकाराचे कामात दंड झालेस दंडाची रक्कम आपलके डून वसुल करणेस पात्र असल्याचे मानण्यात येते.

.क्र.

कामाचा तपशील

काम पुर्ण होण्याचा कालावधी

संपर्क अधिकारी

.

नगर चना विभागाशी संबंधित चौकशी, कागदपत्रातील त्रुटी पुर्ण करणे, मार्गदर्शन करणे, संबंधित अर्जदाराचा, वास्तुविशारद यांचेकडून समक्ष कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे.

कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी . १०.०० ते .०० दु. .०० ते .००

सहा. संचालक, नगर रचना,

नगर रचना कार्यालय. फोन-0231-2543643

.

विहित नमुन्यातील अर्ज नियोजित काऊंटरवर कार्यालयीन

.

पैसे भरणेचे चलन देणे कार्यालयीन

.

चलनप्रमाणे पैसे भरणे

.

रेखांकन, विभाजन एकत्रीकरण अर्जावरील निर्णय कळविणे

६० दिवस

.

मंजुर विकास योजनेचा भाग

झोन दाखला १५ दिवस

 

तात्पुरते रेखांकन मंजुरी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

तात्पुरते रेखांकन मंजुरी

.

विहित नमुन्यातील छापील अर्ज (परिशिष्ट- अर्ज नमुना क्र. , .नं. प्रमाणे)

.

मालकी हक्काबाबत तीन महिन्याचे आतील /१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड.

.

जमिनिचे सर्व पोट हिस्से दर्शविणारा प्रमाणित मुळ मोजणी नकाशा

.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत प्रमाणित रेखांकन नकाशे - (पाच) प्रतीत

.

विषयांकित मिळकत नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमांअंतर्गत धारणक्षम/अतिरिक्त असलेबाबत कलम / खालील आदेशाची सत्यप्रत, मिळकत अतिरिक्त असलेस योजना मंजुरीची प्रत, अतिरिक्त जागेचा नकाशा सत्यप्रत.

.

परवानाधारक अभियंता /वास्तुशिल्पी यांचे सुपरव्हिजन प्रमाणपत्र.

.

विकास योजनेचा भाग नकाशा, झोन दाखला.

 

 अंतिम रेखांकन मंजुरी साठी लागणारी आवश्यक कागदपत्र

अंतिम रेखांकन मंजुरी

.

विहित नमुन्यातील छापील अर्ज (कलम ४५ नमुना क्रमांक प्रमाणे)

.

रेखांकनातील सर्व भुखंडाचा मोजणी खात्याकडील प्रमाणित नकाशा मुळ प्रत.

.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत अंतिम रेखांकनाचे प्रमाणित नकाशे - (पाच) प्रतीत

.

तात्पुरते मंजुर रेखांकन नकाशा आदेशाची झेरॉक्स प्रत - प्रत्येकी (एक)

.

बिगर शेती आदेशाची सत्यप्रत एक

.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत अपेंडिक्स जे-, नियम क्र. ३६ नुसार परिपुर्ती प्रमाणपत्र.

 

बांधकाम परवानगी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

बांधकाम परवानगी

.

विहित नमुन्यातील छापील अर्ज (विकास परवाना मागणी अर्ज नमुना क्र. १८५२)

.

मालकी हक्क /१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, सहकारी गृह निर्माण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र कब्जेपट्टी.

.

प्रमाणित मोजणी नकाशा

.

विकास योजना भाग नकाशा झोन दाखला.

.

बांधकाम नकाशे (पाच) प्रती.

.

अनुप्राप्तीधारक वास्तुशिल्पी/अभियंताचे देखरेख प्रमाणपत्र (विहित नमुन्यामध्ये बी)

.

तळघर प्रस्थापित केले असलेस ५० रु. च्या स्टँपपेरवर हमीपत्र.

.

अर्बन सिलिंगबाबत प्रतिज्ञापत्र हमीपत्र.

.

आवश्क असलेस स्ट्रक्चरल स्टेबिलीटी प्रमाणपत्र.

 

 

भोगवटा प्रमाणपत्र साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

भोगवटा प्रमाणपत्र

.

विहित नमुन्यातील छापील अजॅ नमुना क्र.

.

अनुज्ञाप्तीधारक वास्तुशिल्पाचे परिपुर्ती प्रमाणपत्र (विहित नमुन्यामध्ये जे )

.

प्रारंभ प्रमाणातील अटींची पूर्तता करणे.

.

इकडील सव्हेअरकडिल लाइन जोता चेकिंग करुन घेतलेचा दाखला.

.

प्रत्यक्ष केलेल्या बांधकामाप्राणे चार प्रतीत आराखडे एक क्लाँथ माऊटिंग प्रत.

.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत अपेंडिक्स जे-, नियम क्र. ३६ नुसार परिपुर्ती प्रमाणपत्र.

 

 

नगररचना विभागातील विविध सेवांचे दर

अ.क्रं

फी चा प्रकार

दर प्रति चौ.मी

 1.  

छाननी फी

1.रहिवास

2. वाणिज्य

 

रू 4/-

रू 10/-

 1.  

ड्रेनेज फंड

1.बांधकामाच्या ठिकाणी विद्यमान ड्रेनेज लाईन असलेस रू 30

2.बांधकामाच्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्यास  रू. 75

 1.  

विकास कर जमिन

शासनकर सिध्द शिघ्रगणानुसार जमिनीच्या  मुल्याच्या 0.5 टक्के किंवा रू 50/- असे

1.बांधकाम रहिवास -2 टक्के किंवा 60/-

2.बांंधकाम वाणिज्य- 4 टक्के किंवा रू 120/-

 1.  

लाईन आऊट जोता चेकिंग फी

रू 2500/-

 1.  

फायर कॅपीटेशन

रू 15/-

 1.  

खरमाती इतर साहित्य

रू 120/-

 1.  

उपकर

चालू शासन सिध्द शिघ्र गणकानुसार बांधकाम खर्चाच्या 1 टक्के

 1.  

पेड प्रिमियम

शासनकर सिध्द शिघ्रगणानुसार जमिनीच्या  मुल्याच्या 35.00 टक्के

 1.  

ऍ़न्सलरी प्रिमियम

शासनकर सिध्द शिघ्रगणानुसार जमिनीच्या  मुल्याच्या 10.00 टक्के

 

 

 

माहिती लवकरच प्रदर्शित होईल
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये कलम 4 प्रमाणे प्रसिध्द करावयाची माहिती
नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनीअर यांची यादी
बांधकाम मंजूरीकरिता आवश्यक असणारे कागदपत्रे
रेखांकन मंजूरीकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे
कामाचा तपशिल
वास्तुविशारद आणि अभियंता यांची यादी / मंजूर मालमत्ता अहवाल