कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम
- स्थापना : 01 एप्रिल 1962
- कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातर्फे महानगरपालिका हद्दीपासून 20 कि.मी. परिघ क्षेत्रामध्ये बस सेवा पुरविणेत येते.
- के. एम.टी. बसेसमधून स्वातंत्र्य सैनिक, अंध, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पत्रकार, इ. घटकांना प्रवास भाड्यामध्ये सवलत देणेत येते.
सांख्यिकी माहिती
- एकूण बस संख्या .. 90
- दैनंदिन मार्गस्थ बसेस .. 63
- मुख्य बस मार्ग .. 22
- दैनंदिन प्रत्यक्ष धांवणारे कि.मी. सुमारे .. 14,500
- बस मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या .. 36,200
- बस वाहतूक नियंत्रण केंद्र .. 4