नागरिक सेवा
वित्त व लेखा विभाग

पदनाम :

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

नाव:

संजय रंगराव सरनाईक

ईमेल:

मोबाइल :

+91 - 9766532030

मुख्य लेखा विभाग हे महानगरपालिका अंतर्गत अत्यंत महत्वाचे विभाग आहे. सदर विभागाची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहे.

 

१. महापालिकेच्या आर्थिक बाबी  कामकाजावर प्रशासकिय नियंत्रण ठेवणे.

२. महानगरपालिकेस विविध खात्यांकडून  विविध बाबीपासून दैनंदिन होणारी जमा किर्दीस नोंद करणे  खर्चाचा दैनंदिन हिशोब ठेवणे

३. महानगरपालिकेचे वार्षिक सुधारित  नवीन अंदाजपत्रक तयार करणे.

४. अंदाजपत्रक  इतर आर्थिक बाबींच्या अनुषंगाने महापालिकेच्या विविध  खात्याकडून माहिती संकलित करणे.

५. जमा  खर्च क्लासिफाईड तयार करणे.

६. कर्मचारी  अधिकारी यांना दिलेल्या  तसलमातीचे हिशोब ठेवणे.

७शासकिय  निमशासकिय अनुदान रक्कम स्विकारणे  त्यांचे आर्थिक हिशोब ठेवणे.

८. बँक ताळमेळ तयार करणे.

९. शासनाच्या संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार करणे.

१०. मनपाकडील विविध निधीचे ठेवीचे  ठेवीमध्ये  गुंतवणूक करणे  नुतनीकरण/ रोखीत  रुपांतर करणे.

११. वार्षिक लेखे तयार करणे.

 

 

लेखा विषयक सर्वसाधारण  माहिती आव्हाने-

  • सिंगल एन्ट्री वार्षिक लेखे  सन 2022-23 पर्यंत पुर्ण
  • डबल एन्ट्री वार्षिक लेखे (Income Expedt. / Balance Sheet) सन 2018-19 पर्यंत पुर्ण उर्वरीत काम प्रगतीपथावर.
  • स्थानिक निधी लेखापरीक्षण सन 2018-19 पर्यंत पुर्ण. अनुपालन सादर
  • जी ऑडिट  सन 2019-20 पर्यत पुर्ण. अनुपालन सादर
  • मनपा स्वउत्पन्नावर अत्यंत मर्यादा आहे.
  • विविध प्रकल्पासाठी भविष्यात किमान रु 110 कोटी मनपा हिश्यापोटी उभे करावे लागणार आहेत.
  • मनपा आस्थापना खर्च हा 65 टक्के. स्वनिधी मधुन विकास कामावर मर्यादा

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल
विभागाची संरचना