नागरिक सेवा
इस्टेट / मार्केट

पदनाम :

एस्टेट ऑफिसर

नाव:

विलास शामराव साळोखे

ईमेल:

मोबाइल :

+91 - 9421111325

इस्टेट विभागा अंतर्गत कामकाजाबाबत माहिती:

१. मंजूर विकास योजनेतील अंमलबजावणी

 

इस्टेट विभागामार्फत खालीलप्रमाणे कामे केली जातात.

1) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 79 नुसार जागेची विल्हेवाट लावणे संदर्भातील कार्यवाही.

2) कलम 81 अंतर्गत महानगरपालिकेच्या जागेतून व्यक्तींना निष्कासित करणे.

3) महानगरपालिकेच्या जागा, गाळे जाहीर लिलावाने/निविदा मागवून भाडेपट्टा कराराने/ लीजवर खरेदी देणे.

4) भाडेने दिलेल्या जागा, गाळे, केबीन्स यांचे हस्तांतरण नियमानुकूल करणे.

5) महानगरपालिकेच्या जागेचे एकत्रित नोंद ठेवणे.

6) शहरातील विविध भाजी मार्केट मधील फी चे संकलन करणे.

7) शहरातील विविध व्यायामशाळा फी चे संकलन करणे.

8) शहरातील सार्वजनिक तलाव फी चे संकलन करणे.

9) शहरातील महानगरपालिकेच्या जागेवरील तात्पुरत्या स्वरूपात तसेच जाहीरातीची परवानगी देणे.

 

इस्टेट विभागामार्फत सुरु असलेले प्रकल्प, कामे, इ. ची माहिती

१. फेरीवाला धोरण अंमलबजावणी

२. इस्टेट विभागाकडील गाळे, केबिन्स, खुल्या जागा यांचे दि. ०६ एप्रिल २०२२च्या शासन आदेशाप्रमाणे अंडर प्रोतेस्ट भाडे भरून घेणेची कार्यवाही सुरु आहे.

३. गाळे, हॉल, रेलिंग यांची निविदा काढणेची प्रक्रिया सुरु आहे.

४. मनपा जागेवरील व खाजगी जागेवरील होर्डींग्जना क्यु. आर. कोड प्रणाली लागू.

 

इस्टेट विभागाकडील दुकानगाळे

इस्टेट दुकानगाळे , बी, सी, डी,         
दुकानगाळे – 1777
मुदतीतील
 दुकानगाळे - 358
मुदत
 संपलेले – 1419

    इस्टेट खुल्या जागा , बी, सी, डी,         
    खुल्या जागा – 957
    मुदतीतील  - 166
    मुदत संपलेले – 791

 

अ.क्र

वॉर्ड नुसार दुकानगाळे  खुल्या जागा

मुदतीतील

मुदत संपलेले

एकूण

1)

,बी,सी,डी, वॉर्ड मार्केट दुकानगाळे

145

721

866

2)

 वॉर्ड मार्केट दुकानगाळे

199

553

752

3)

मटण मार्केट दुकानगाळे

14

145

159

4)

 वॉर्ड खुल्या जागा

5

99

104

5)

बी वॉर्ड खुल्या जागा

3

341

344

6)

सी वॉर्ड खुल्या जागा

1

63

64

7)

डी वॉर्ड खुल्या जागा

1

30

31

8)

 वॉर्ड खुल्या जागा

156

258

414

 

एकूण

524

2210

2734

 

कर्मचारी निवासस्थाने माहिती

अ.क्रं.

निवासस्थान ठिकाणे

निवास स्थानांची एकूण संख्या

1

 वॉर्ड, 822, जुना गुरांचा बाजार

40

2

 वॉर्ड, पुईखडी, कामगार चाळ

16

3

बी वॉर्ड, संभाजीनगर, कामगार चाळ-अ, आर.सी.सी.

16

4

बी वॉर्ड, संभाजीनगर, कामगार चाळ-ब

16

5

बी वॉर्ड, संभाजीनगर, कामगार चाळ-क

16

6

बी वॉर्ड, संभाजीनगर, कामगार चाळ-ड

16

7

बी वॉर्ड, संभाजीनगर, कामगार चाळ-ई

16

8

बी वॉर्ड, संभाजीनगर, कामगार चाळ-बैठीचाळ

16

9

बी वॉर्ड, संभाजीनगर, कामगार चाळ-बैठीचाळ

16

10

बी वॉर्ड, आयसोलेशन, आर.सी.सी.

16

11

बी वॉर्ड, आयसोलेशन, लोड बेअरिंग

05

12

सी वॉर्ड, सी.सी. नंबर 1305, लक्ष्मीपुरी

08

13

सी वॉर्ड, सी.सी. नंबर 1305, लक्ष्मीपुरी, कौलारू घरे

06

14

 वॉर्ड, कपूर वसाहत, कदमवाडी, बिल्डींग क्रंमाक-1

16

15

ई वॉर्ड, कपूर वसाहत, कदमवाडी, बिल्डींग क्रंमाक-2

16

16

ई वॉर्ड, कपूर वसाहत चाळ, कदमवाडी, हुडको कॉलनी

03

17

ई वॉर्ड, बापट कॅम्प

08

18

ई वॉर्ड, ड्रेनेज प्लँट, कसबा बावडा

16

19

 वॉर्ड, लाईन बाजार, तळ कोकण

08

 

एकूण- 19

255

 

           255 पैकी 14 सफाई कामगारांना खरेदी दिले आहेत.

 

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या विविध मार्केटमधील रिक्त गाळयांची यादी

 अ.क्र

मार्केटचे नांव

गाळयाचे क्षेत्र चौ.मी.

 

 वॉर्ड सि.स.नं. 1644/1 करवीरतीर्थ अपार्टमेंट

1

त.म.प.बाजू गाळा नं. 1

13.29

2

त.म.प.बाजू गाळा नं.  2

18.5

3

त.म.प.बाजू गाळा नं.  3

18.5

4

वरील बाजू गाळा नं. 4

13.29

5

वरील बाजू गाळा नं. 5

18.12

6

व.म.पू.बा. गाळा नं. 6

19.72

7

व.म.पू.बा. गाळा नं. 7

18.12

8

तळमजला गाळा नं. 8

18.5

9

तळमजला गाळा नं. 9

18.5

10

तळमजला गाळा नं. 10

13.29

 

 वॉर्ड सि.स.नं. 1764 पिनाक शिवालय उभा मारूती चौक नजीक

11

तळ मजला दुकानगाळा  नं. 1

30.5

12

तळ मजला दुकानगाळा नं.2 

20.25

13

तळ मजला दुकानगाळा नं.4

11.5

14

तळ मजला दुकानगाळा नं. 5

26.5

 

बी वॉर्ड रि.स.नं. 710,711 शारदा विहार मार्केट

15

तळ मजला दुकानगाळा नं. 1 व 2

24.03

16

तळ मजला दुकानगाळा नं. 4

43.04

17

तळ मजला दुकान गाळा नं. 11

33

 

सी वॉर्ड दलाल मार्केट, लक्ष्मीपुरी (रिलायन्स मॉल मागे)

18

पुढील बाजू तळ मजला गाळा क्र. 5

9.43

19

 तळ मजला गाळा क्र. 12

9.43

20

 तळ मजला गाळा क्र. 22

9.43

21

तळ मजला गाळा क्र. 23

9.43

22

तळ मजला गाळा क्र. 24

9.43

23

पुढील बाजूस पहिला मजला गाळा क्र. 26

9.43

24

पहिला मजला गाळा क्र. 27

9.43

25

पहिला मजला गाळा क्र. 29

9.43

26

पहिला मजला गाळा क्र. 30

9.43

27

पहिला मजला गाळा क्र. 31

9.43

28

पहिला मजला गाळा क्र. 32

9.43

29

पहिला मजला गाळा क्र. 33

9.43

30

पहिला मजला गाळा क्र. 34

9.43

31

पहिला मजला गाळा क्र. 35

9.43

32

पहिला मजला गाळा क्र. 36

9.43

33

पहिलामजला गाळा क्र. 38

9.43

34

पहिला मजला गाळा क्र. 42

9.43

35

पहिला मजला गाळा क्र. 44

9.43

36

पहिला मजला गाळा क्र. 45

9.43

37

मागील बाजू पहिला मजला गाळा क्र. 49

9.43

38

पहिला मजला गाळा क्र. 50

9.43

39

पहिला मजला गाळा क्र. 51

9.43

40

पहिला मजला गाळा क्र. 52

9.43

41

पहिला मजला गाळा क्र.53

9.43

42

पहिला मजला गाळा क्र.54

9.43

43

पहिला मजला गाळा क्र. 55

9.43

44

पहिला मजला गाळा क्र. 56

9.43

45

पहिला मजला गाळा क्र. 57

9.43

46

पहिला मजला गाळा क्र. 58

9.43

47

पहिला मजला गाळा क्र. 59

9.43

48

पहिला मजला गाळा क्र. 60

9.43

49

पहिला मजला गाळा क्र. 63

9.43

50

पहिला मजला गाळा क्र. 64

9.43

51

मागील बाजू तळ मजला गाळा क्र.72

9.43

52

तळ मजला गाळा क्र. 73

9.43

53

तळ मजला गाळा क्र. 77

9.43

54

तळ मजला गाळा क्र. 80

9.43

 

 वॉर्ड सि.स.नं. 2114 ताराराणी मार्केट

55

तळ मजला गाळा क्र.3

13.94

56

तळ मजला गाळा क्र.4

13.94

57

तळ मजला गाळा क्र.11

14.86

58

तळ मजला गाळा क्र.12

14.86

59

तळ मजला गाळा क्र.13

7.43

60

तळ मजला गाळा क्र.21

7.43

61

तळ मजला गाळा क्र.22

7.43

62

तळ मजला गाळा क्र.23

7.43

63

तळ मजला गाळा क्र.24

7.43

64

तळ मजला गाळा क्र.25

7.43

 

 वॉर्ड सि.स.नं.2105/44 अपूर्वा टॉवर नाळे कॉलनी

65

गाळा नं. एल जी 57

15.79

 

 वॉर्ड सि.स.नं. 1216 नविन बागल मार्केट

66

गाळा नं. 8 ब

6.5

67

गाळा नं.10ब

18.58

 

 वॉर्ड सि.स.नं. 304 एलिगंट मार्केट

 उप

गाळा नं. 09 अ

5.57

69

गाळा नं. 09 ब

5.57

70

गाळा नं. 10 अ

5.57

71

गाळा नं. 10 ब

5.57

 

 वॉर्ड सि.स.नं. 594/अ3/ अ कसबा बावडा मार्केट

72

गाळा नं. 14       

9.57

73

गाळा नं. 15    

9.57

 

 

 

 

         

 

NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल