नागरिक सेवा
पर्यावरण विभाग

पदनाम :

पर्यावरण अधिकारी

नाव:

अवधूत विश्वास नेरलेकर

ईमेल:

मोबाइल :

+91 - 7020112192

कोल्हापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाची माहिती

कोल्हापूर शहरात पर्यावरण विषयक समस्यांचे निराकरण करणे तसेच त्याबाबत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, सामान्य जनतेमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणेसाठी उपक्रम राबविणे, इ. काम पर्यावरण विभागामार्फत करणेत येते.

पर्यावरण अधिकारी हे या विभागाचे प्रमुख असून अति. आयुक्त हे पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी आहेत.

 

पर्यावरण विभागाची कार्ये

  • सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नमुने तपासणी
  • बंधारे, पंपिंग स्टेशन येथील ड्रेनेज विभागाशी समन्वय साधून कामकाज
  • प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर व्यवस्थापन
  • सांडपाणी चाचणी अहवाल
  • पंचगंगा नदी, रंकाळा तलाव व इतर जल स्त्रोत प्रदुषण रोखणे विषयक आरोग्य व पाणी पुरवठा, ड्रेनेज विभागाशी समन्वय साधून कामकाज
  • १२ नाले तात्पुरत्या व दुरगामी उपाय संबंधित कामकाज
  • कोल्हापूर शहराचा पर्यावरण सध्यस्थिती अहवाल तयार करणे
  • हवा व ध्वनी प्रदुषण विषयक संबंधित कामकाज कार्यशाळा. ध्वनी मापक व हवा प्रदुषण चाचणी, इ. कामकाज पाहणे
  • मा. उच्च न्यायालय दावा क्र. १८३/२०१२ अन्वये मा. विभागीय आयुक्त समिती, सी.एल.एस.सी. समिती, जैवविविधता समिती अंतर्गत कामकाज पार पाडणे
NA
माहिती लवकरच प्रदर्शित होईल