पदनाम :
जल अभियंता
नाव:
हर्षजीत दिलीपसिंह घाटगे
ईमेल:
मोबाइल :
+91 - 9421172094
कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभाग
पाणी पुरवठा विभागाचा कामाचा तपशील
अ.क्र. |
कामाचा तपशील |
काम पूर्ण होण्याचा कालावधी |
१. |
अर्जदाराच्या विनंतीवरून नळ कनेक्शन बंद करणे,थकबाकी व फी भरणा केल्यानंतर |
३ दिवसात |
२. |
नळ कनेक्शन बंद केल्याबाबत आदेश |
त्वरित |
३. |
थकबाकीमुळे खंडीत केलेला पाणी पुरवठा, थकबाकी व नियमाप्रमाणे पूर्ववत सुरू करणे |
त्वरित |
४. |
पाणी बिलावरील नावात बदल करण्याच्या अर्जासोबत आवश्यक शुल्क भरून दिल्यानंतर |
३ दिवसात |
नविन चावी कनेक्शन देणे बाबत कार्यपद्धती
अ.क. |
कामाचा तपशील |
काम पूर्ण होण्याचा कालावधी |
संपर्क अधिकारी |
1. |
नविन चावी घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज परवानधारकांस नळजोडणी कारागीरामार्फत उपलब्ध होतील |
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी |
उपजल अभियंता,पाणीपुरवठा विभाग, शिवाजी मार्केट बिल्डींग,कोल्हापूर |
२. |
कनेक्शन अर्ज स्विकृती व तो मिळाल्याबाबत पोहोच देणे |
अर्ज दिल्यानंतर त्वरित |
- |
3. |
कनेक्शन अर्जामधील त्रुटींबाबत अर्जदाराला कळविण्यासाठी लागणारा वेळ |
७ दिवस |
- |
४. |
अर्जदाराने नळजोडणीसाठी आवश्यक ती पाणी फी भरण्याबाबत कालावधीत १) तातडीची अधिक रस्ता खुदाई फी अधिक अर्जासोबत आवश्यक रक्कम भरणे उर्वरित रक्कम मंजूरीनंतर |
१५ दिवस |
- |
|
२) क्रमवारी एकूण फी भरणे |
९० दिवस |
- |
नविन चावी कनेक्शन अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे
अ) |
नोटः खाली नमूद केलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडली असल्यासच कनेक्शन मंजूरीस घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. |
१). |
अर्जदाराचे स्टँपवर रितसर अँफीडेव्हीट |
२. |
प्रॉप्रर्टी कार्ड, ७/१२ उतारा, इडेक्स उतारा |
३. |
जुने घर असल्यास घरफाळा पावती |
४. |
नवीन घर असल्यास बांधकाम परवाना व परिपूर्ती दाखला, |
५. |
भाडेकरूसाठी कनेक्शन हवे असल्यास - मूळ मालकाची वरील सर्व कागदपत्रे व मालकाचे अँफीडेव्हीट स्टँप पेपरवर संमतीपत्रक करून जोडणे आवश्यक आहे. |
६. |
सदर प्रॉप्रर्टीवर असलेली थकबाकी पूर्ण भरणे आवश्यक आहे. |
ब) |
घरकुल / अपार्टमेंट अथवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहाणा-या नागरीकांना कनेक्शन हवे असल्यास खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. |
१. |
प्रॉप्रर्टी कार्ड |
२. |
बांधकाम परवाना / परिपूर्ती दाखला |
३. |
ज्यांच्या नावाने कनेक्शन हवे आहे त्यांच्या नावाने फ्लॅटचे अँग्रीमेंट व सेलबॉडची झेरॉक्स प्रत. |
४. |
बिल्डरचे ना हरकत प्रमाणपत्र |
५. |
बांधकाम नकाशा |
६. |
सर्व फ्लॅट धारकांचा नमुन्यापर्यत कॉमन स्टँप अफीडेव्हीट करून जोडणे आवश्यक आहे. |
क) |
झोपडपट्टीधारकांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रेः |
१. |
झोपडपट्टी कार्ड |
२. |
घरफाळा पावती |
३. |
झोपडपट्टी कार्ड नसल्यास संबंधीत विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र |
ड) |
|
1. |
म्हाडाचा ना हरकत दाखला (सत्यप्रत) |
२. |
घरफाळा पावती. |
मलनिस्सारण-नळजोड |
||||||||||||||||||||||||
|
नवीन मलनिः स्सारण जोडण्यासाठी मनपाचा छापील अर्ज मनपाच्या लायसन्स प्लंबरमार्फत सादर करावा. सदर अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. |
|
अ.क्र. |
आवश्यक कागदपत्रे |
१. |
साईट प्लॅन नकाशाच्या ३ प्रती |
२. |
प्रॉपर्टी कार्ड |
३. |
सोसायटी दाखला(सोसायटी असल्यास) |
४. |
बांधकाम परवानगी प्रत |
५. |
कनेक्शन फी भरल्याची पावती |
६ . |
चालू वषॅअखेर घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याची पावती |
पाणीपुरवठा विभाग अंतर्गत प्राप्त तक्रारी निवारण करणे
अ.क्र. |
कामाचा तपशील |
काम पूर्ण होण्याचा कालावधी |
संपर्क अधिकारी |
१. |
पाणीपूरवठा खंडीत झाल्याबद्दल तक्रारी |
१२ तास |
उपजल अभियंता, वितरण,शिवाजी मार्केट,पापाची तिकटी |
२. |
सदोश पाण्याचा मीटर बदलण्याबाबत ग्राहकाने मीटर आणून दिल्यानंतर |
३ आठवड्याच्या आत |
मुख्य जलयंत्र दुरूस्तीकार, कावळा नाका. |
३. |
मुख्य पाण्याच्या नलिकेमधील गळती बंद करणे |
२४ तास |
उपजल अभियंता (तात्रिक) |
४. |
पाणी दूषित असल्याबाबतच्या तक्रारी |
२४ तास |
उपजल अभियंता , |
५. |
पाणी बिलाबाबतच्या तक्रारी |
त्वरित |
उपजल अभियंता, |
पाणीपुरवठा विभाग अंतर्गत किरकोळ स्वरुपाची कामे
अ.क्र. |
कामाचा तपशील |
काम पूर्ण होण्याचा कालावधी |
संपर्क अधिकारी |
१. |
महानगरपालीकेचा नियमीत पाणीपूरवठा खंडीत झाल्यानंतर त्या कालावधीत पाण्याच्या टँकरद्वारा पाणीपूरवठा |
तक्रार आल्यापासून ३ तासाच्या आत |
उपजल अभियंता,वितरण,कावळा नाका, टँकर विभाग |
२. |
कार्यक्रमासाठी पाण्याचा टँकर मिळण्याबाबत |
उपलब्धतेप्रमाणे त्वरीत टँकरने पाणीपूरवठा |
उपजल अभियंता, वितरण, कावळा नाका, टँकर विभाग |